LSG vs PBKS, IPL 2024 11th Match Live Score Update: पंजाब किंग्ज संघाला दुसरा धक्का, प्रभसिमरन सिंग पॅव्हेलियनमध्ये परतला

प्रथम फलंदांजी करताना लखनौने पंजाब 200 धावांचे लक्ष्य दिले आहे. लखनौसाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने 54 धावांची शानदार खेळी केली. पंजाब किंग्जकडून सॅम कुरनने सर्वाधिक तीन बळी घेतले.

LSG vs PBKS,IPL 2024 11th Match: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) आज पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स (PBKS vs LSG) आमनेसामने असुन लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळवला जात आहे. पंजाब किंग्जने त्यांच्या 2 पैकी एक सामना जिंकला आहे, तर लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनौ सुपर जायंट्स आयपीएल 2024 मध्ये केएल राहुलच्या नेतृत्वाखाली त्यांचा पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, लखनौने पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना लखनौने पंजाब 200 धावांचे लक्ष्य दिले आहे. लखनौसाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने 54 धावांची शानदार खेळी केली. पंजाब किंग्जकडून सॅम कुरनने सर्वाधिक तीन बळी घेतले. पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 200 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबला दुसरा धक्का लागला आहे. पंजाब किंग्ज संघाचा स्कोअर 102/2.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Amit Mishra Arshad Khan Arshdeep Singh Arshin Kulkarni Ashton Turner Ashutosh Sharma Atharva Taide Ayush Badoni Chris Woakes David Willey Deepak Hooda Devdutt Padikkal Harpreet Brar Harpreet Singh Bhatia Harshal Patel Jitesh Sharma Jonny Bairstow Kagiso Rabada KL Rahul Krishnappa Gowtham Krunal Pandya Kyle Mayers Liam Livingstone Lucknow Super Giants Lucknow Super Giants Squad Manimaran Siddharth Marcus Stoinis Mayank Yadav Mohsin Khan Nathan Ellis Naveen-ul-Haq Nicholas Pooran Prabhsimran Singh Prerak Mankad Prince Choudhary Punjab Kings Punjab Kings Squad Quinton de Kock Rahul Chahar Ravi Bishnoi Rilee Rossouw Rishi Dhawan Sam Curran Shamar Joseph Shashank Singh Shikhar Dhawan Shivam Mavi Shivam Singh Sikandar Raza Tanay Thyagarajan Vidhwath Kaverappa Vishwanath Singh Yash Thakur Yudhvir Singh Charak ॲश्टन टर्नर अथर्व तायडे अमित मिश्रा अर्शद खान अर्शदीप सिंग अर्शीन कुलकर्णी आयुष बडोनी आशुतोष शर्मा ऋषी धवन काइल मेयर्स कागिसो रबाडा कृणाल पंड्या कृष्णप्पा गौथम केएल राहुल क्विंटन डी कॉक ख्रिस वोक्स जितेश शर्मा जॉनी बेअरस्टो डेव्हिड विली तनय त्यागराजन दीपक हुडा देवदत्त पडिककल नवीन-उल-हक निकोलस पूरन नॅथन एलिस पंजाब किंग्स पंजाब किंग्स संघ प्रभसिमरन सिंग प्रिन्स चौधरी प्रेरक मंकड मणिमरन सिद्धार्थ मयंक यादव मार्कस स्टॉइनिस मोहसीन खान यश ठाकूर युधवीर सिंग चरक रवी बिश्नोई राहुल चहर रिली रोसो लखनौ सुपर जायंट्स लखनौ सुपर जायंट्स संघ लियाम लिव्हिंगस्टोन विद्वथ कवेरप्पा विश्वनाथ सिंग शमर जोसेफ शशांक सिंग शिखर धवन शिवम मावी शिवम सिंग सिकंदर रझा सॅम कुरन हरप्रीत ब्रार हरप्रीत सिंग भाटिया हर्षल पटेल


00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif