महाराष्ट्र

Gandhi Statue Vandalism Attempt: पुणे रेल्वे स्टेशनवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड; एकास अटक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पुणे रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. काँग्रेसने घटनेचा निषेध केला असून कठोर कायद्याची मागणी केली आहे.

Mumbai Local Train Rush: घाटकोपर स्थानकावर चेंगराचेंगरीसारखी स्थिती, सार्वजनिक वाहतुकीवरील ताण गंभीर पातळीवर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

घाटकोपर स्थानकावरील व्हायरल व्हिडिओमध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते, ज्यामुळे सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

Navi Mumbai Fire: नवी मुंबईतील तुर्भे ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग, अनेक वाहने जळून खाक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील एपीएमसी मार्केटजवळील एमएसआरटीसी ट्रक टर्मिनलला भीषण आग लागली. अनेक ट्रक आणि टेम्पो जळून खाक झाले, जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही.

Mumbai Rain Update: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस; IMD कडून 9 जुलैपर्यंतचा हवामान अंदाज जारी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी येथे 9 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसासाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत. तलावांची पातळी जवळपास 60% पर्यंत पोहोचली आहे, ज्यामुळे मुंबईतील पाण्याची चिंता कमी झाली आहे.

Advertisement

Harbour Line Train Disruption: तांत्रिक बिघाड; वाशी-पनवेल दरम्यान हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा 5 तासांहून अधिक काळ बंद

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

तांत्रिक बिघाडामुळे रविवारी वाशी आणि पनवेल दरम्यानची हार्बर मार्गावरील सेवा पाच तासांहून अधिक काळ थांबवण्यात आली. या विस्कळीततेमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आणि अनेक जण प्रमुख स्थानकांवर अडकून पडले.

मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्क शॉप मध्ये तयार झाली पहिली स्वतंत्र Senior Citizen Coach ने सज्ज ट्रेन

Dipali Nevarekar

पश्चिम रेल्वेने 105 non-AC EMU रेक्समधील सामानाच्या डब्यांचे ज्येष्ठ नागरिक डब्यांमध्ये रूपांतर करण्याची योजना आखली आहे, प्रत्येक डब्यात 13 आसने असतील आणि 91 प्रवाशांसाठी जागा असेल.

Raj-Uddhav Thackeray Reunion: 'आवाज मराठीचा' च्या कार्यक्रमादरम्यान राज-उद्धव ठाकरे आले एकत्र; सोशल मीडीयात 'बाळा नांदगावकर' यांनी केलेल्या कृतीची क्लिप वायरल ( Watch Viral Video)

Dipali Nevarekar

बाळा नांदगावकर हे जुने शिवसैनिक आहेत. मात्र राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेला रामराम करणार्‍यांपैकी आणि राज ठाकरेंना अखंड साथ देणार्‍यांपैकी एक आहेत.

Raj-Uddhav Thackeray Reunion: राज-उद्धव ठाकरे युती निवडणुकीसाठी म्हणणाऱ्यांना मनसे च्या संदीप देशपांडेंनी दिलं एका फोटोतून प्रत्युत्तर

Dipali Nevarekar

सध्या सोशल मीडीयात या बंधूभेटीची चर्चा सुरू असताना सत्ताधार्‍यांकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणं हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर असल्याची टीप्पणी केली जात आहे.

Advertisement

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी च्या पीएम नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्यासह मान्यवरांकडून शुभेच्छा

Dipali Nevarekar

आषाढी एकादशी निमित्त आज पीएम नरेंद्र मोदी यांनी खास मराठीत X पोस्ट करत विठू माऊलीच्या भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Ashadhi Ekadashi 2025: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंढरपूरात विठ्ठल चरणी सपत्नीक महापूजा

Dipali Nevarekar

विठ्ठल मंदिर समितीने गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचा शाल घालून सन्मान केला.

Shivajinagar-Hinjawadi Metro Line 3: शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो लाईन 3 चे 87 % काम पूर्ण; ट्रायल रन यशस्वी, मार्च 2026 पर्यंत सुरु होण्याची शक्यता

Prashant Joshi

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या 87% काम पूर्ण झाले आहे, आणि माण डेपो ते पीएमआर-4 स्टेशनदरम्यान 4 जुलै 2025 रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आली. या मार्गावरील व्हायाडक्टचे काम जवळपास पूर्ण झाले असून, स्थानकांचे बांधकाम, विद्युत यंत्रणा, सिग्नलिंग आणि इतर तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत.

Shiv Sena UBT-MNS Mumbai Rally: मराठी अस्मितेसाठी तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र; वरळीच्या NSCI डोम येथे हिंदी सक्तीविरोधात संयुक्त रॅली

Prashant Joshi

या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी शिवसेना (UBT) आणि मनसेने 5 जुलै रोजी वरळी येथे रॅलीचे आयोजन केले. 5 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या रॅलीत हजारो मराठी भाषिक, साहित्यिक, कवी, शिक्षक, संपादक आणि कलाकार सहभागी झाले.

Advertisement

Pune Rape Case: डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह असल्याचे भासवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक

Bhakti Aghav

डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह असल्याचे भासवून या आरोपीने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला होता. तसेच आरोपीने पीडितेला बेशुद्ध करण्यासाठी स्प्रेचा वापर केला होता.

Mumbai Rain Alert: मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी IMD कडून पावसाचा इशारा; समुद्राला 3.33 मीटर उंचीची भरती

टीम लेटेस्टली

भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत मध्यम स्वरूपाच्या हलक्या सरींचा इशारा देत एक अल्पकालीन हवामान अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टीवरील भागांमध्ये मान्सून सक्रिय असल्यामुळे ही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Car Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये मंदिराबाहेर भरधाव कारने भाविकांना चिरडले, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरात असलेल्या कला मंदिराच्या प्रवेशद्वारावर हा अपघात झाला. मंदिरात जाण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक प्रवेशद्वारावर उभे होते. यावेळी अचानक एक भरधाव कार तेथे आली. या कारने मंदिराच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या भाविकांना चिरडले.

Dengue Threat Rises In Mumbai: मुंबईत डेंग्यूचा धोका वाढला! BMC ला आढळली 27 हजारहून अधिक डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे

Bhakti Aghav

झोपडपट्ट्या भागात जवळजवळ 60 टक्के डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे आढळली आहेत. तसेच 40 टक्के डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे इमारती आणि उंच इमारतींच्या निवासी सोसायट्यांमध्ये आढळली आहेत.

Advertisement

HSRP Deadline Extends to August 15: राज्यातील नागरिकांना दिलासा! जुनी वाहने एचएसआरपी पाटीसाठी अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली

टीम लेटेस्टली

वाहनधारकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने ही अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे, असे सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Wall Collapse In Airoli: ऐरोलीमध्ये निवासी इमारतीची सीमा भिंत कोसळली, कोणतीही जीवितहानी नाही; पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

सेक्टर 20 मधील शिवप्रसाद सोसायटीमध्ये ही घटना घडली. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

Maharashtra Rain Alert: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी; मुसळधार पावसाची शक्यता

टीम लेटेस्टली

आयएमडीच्या अहवालानुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून सक्रिय असून, कमी दाबाचा पट्टा आणि वरच्या हवेचा चक्रीवादळी परिसंचरण यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे.

Elderly Couple Ploughs Field Viral Video: लातूरच्या शेतात राबणार्‍या वयोवृद्ध वृद्धाचा व्हिडिओ वायरल; अभिनेता सोनू सूद मदतीसाठी धावला

Dipali Nevarekar

मीडीया रिपोर्ट्स नुसार, या जोडप्याने सांगितले की त्यांचा मुलगा शहरात रोजंदारीवर काम करतो आणि जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा तो घरी पैसे पाठवतो. त्यांची सून आणि दोन नातू त्यांच्यासोबत राहतात.

Advertisement
Advertisement