ठळक बातम्या

IND W vs SL W 1st ODI 2025 Live Toss & Scorecard: भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकली, श्रीलंका प्रथम फलंदाजी करणार; लाइव्ह स्कोअरकार्ड येथे पहा

Jyoti Kadam

महिला तिरंगी मालिका 2025 च्या पहिल्या सामन्यात, भारत महिला संघाने श्रीलंका महिला संघाविरुद्ध नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात, पावसामुळे खेळ प्रती डाव 39 षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे.

Fact Check: सलमान खान आणि तमन्ना भाटियाचा फोटो व्हायरल; काय आहे फोटोमागील सत्य? जाणून घ्या

Bhakti Aghav

या फोटोत बॉलिवूड दबंग स्टार सलमान खान (Salman Khan) दक्षिणात्य अभिनेत्री समांथा आणि तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) सोबत दिसत आहे. सजग टीमने या फोटोची तपासणी केली आणि हा फोटो बनावट असल्याचे आढळले.

MI vs LSG Head-To-Head Record in IPL 2025: मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्यापूर्वी दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड पहा

Jyoti Kadam

मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 45 वा सामना आज 27 एप्रिल (रविवार) रोजी दुपारी 3.30 वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.

DC vs RCB, IPL 2025, Match 46 Live Streaming: आयपीएल 2025 च्या 46 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आमनेसामने; भारत, अमेरिका आणि युकेमध्ये कधी आणि कुठे सामना पहाल?

Jyoti Kadam

फॉर्ममध्ये असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा आज 27 एप्रिल, रविवारी अरुण जेटली स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सामना होईल.

Advertisement

Honour Killing In Jalgaon: जळगावमध्ये ऑनर किलिंगची घटना! प्रेमविवाह केल्याने वडिलांकडून मुलीवर गोळीबार, तर जावयालाही जाळण्याचा प्रयत्न

Bhakti Aghav

निवृत्त सीआरपीएफ पीएसआय किरण मांगले यांची मुलगी तृप्ती हिचा अविनाश नावाच्या मुलाशी प्रेमविवाह झाला होता. लग्न झाल्यापासून दोघेही पुणे शहरात राहत होते. आरोपी वडील या प्रेमविवाहावर खूश नव्हते.

IND W vs SL W, 1st ODI Toss Delayed Due to Rain: भारत विरुद्ध श्रीलंका महिला तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात पावसाचा व्यत्यत; नाणेफेक लांबणीवर, कोलंबोमधील हवामानाविषयी जाणून घ्या

Jyoti Kadam

कोलंबोमधील तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. हवामान खात्यानुसार, पावसाची शक्यता होती आणि सकाळी गडगडाटासह पाऊस पडला. अद्याप पाऊस सुरू आहे.

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेचा दिवस का शुभ मानला जातो? सुख आणि समृद्धीसाठी या दिवशी करा 'हे' उपाय

Bhakti Aghav

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी, सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून समुद्र, गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. जर हे शक्य नसेल तर आंघोळीनंतर घरी गंगाजल शिंपडा.

IND W vs SL W, 1st ODI Match Pitch Report: कोलंबोमध्ये टीम इंडियाचे फलंदाज की श्रीलंकेचे गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी आर प्रेमदासा स्टेडियमचा पिच रिपोर्ट पहा

Jyoti Kadam

आर प्रेमदासा स्टेडियमवर फलंदाजांना संघर्ष करताना पाहिले जाऊ शकते. फिरकीपटू वर्चस्व गाजवतील असा अंदाज आहे.

Advertisement

IND W vs SL W, 1st ODI Match Live Streaming In India: श्रीलंका आणि टीम इंडिया यांच्यातील तिरंगी मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना; भारतात सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

Jyoti Kadam

दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि टीम इंडिया हे तिरंगी मालिकेत दिसतील. ही तिरंगी मालिका 27 एप्रिलपासून सुरू होईल आणि 6 मे पर्यंत चालेल.

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला चुकूनही खरेदी करू नका 'या' वस्तू; अन्यथा आयुष्यभर होईल पश्चाताप

Bhakti Aghav

या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने देवी लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते, तसेच नकारात्मकतेसोबतच घरात आर्थिक समस्याही येऊ शकतात. यावर्षी अक्षय्य तृतीया बुधवार, 30 एप्रिल 2025 रोजी येत आहे. या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करू नयेत हे जाणून घेऊयात.

BAN vs ZIM 2nd Test 2025 Head-To-Head Record: बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे दुसऱ्या कसोटीत कोणाचे असेल वर्चस्व; हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घ्या

Jyoti Kadam

बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 28 एप्रिल पासून चट्टोग्राममधील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता खेळला जाईल

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठी बातमी; केंद्रीय गृह मंत्रालयाने NIA कडे सोपवला तपास

Bhakti Aghav

. एनआयए स्थानिक पोलिसांकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाची केस डायरी आणि एफआयआर घेईल. एनआयएची टीम पहलगाममध्ये पोहोचली असून पथकाने गुन्ह्याच्या ठिकाणाची पाहणी केली आहे. एनआयएसोबत, त्यांची फॉरेन्सिक टीम देखील पहलगाममध्ये उपस्थित आहे.

Advertisement

Horoscope Today राशीभविष्य, रविवार 27 एप्रिल 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, रविवार 27 एप्रिल 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Mumbai ED Office Fire: मुंबईतील ईडी कार्यालयाला आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू (Watch Video)

टीम लेटेस्टली

ग्रँड हॉटेलजवळील आणि ईडी कार्यालय असलेल्या करिमभॉय रोडवरील कैसर-ए-हिंद इमारतीत आग (Kaiser-I-Hind Building Fire) लागली. रविवारी रात्री 2:31 वाजता मुंबई अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाली, त्यानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.

TATA IPL 2025 Points Table Update: केकेआर आणि पंजाब किंग्ज सामना पावासामुळे रद्द, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकात 4 गडी गमावून कोलकातासमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर, कोलकाताने पहिल्याच षटकात सात धावा काढल्या. यानंतर वादळ आणि पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.

KKR vs PBKS, TATA IPL 2025 44th Match Scorecard: वादळ आणि पावसामुळे कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामना रद्द, दोन्ही संघांना मिळाला 1-1 गुण

Nitin Kurhe

प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकात 4 गडी गमावून कोलकातासमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर, कोलकाताने पहिल्याच षटकात सात धावा काढल्या. यानंतर वादळ आणि पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.

Advertisement

Rohit Sharma Milestone: रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, असा पराक्रम करणारा ठरणार दुसरा फलंदाज

Nitin Kurhe

उद्याच्या सामन्यात, रोहित शर्मा त्याच्या नावावर एक मोठा विक्रम करण्यापासून फक्त काही धावा दूर आहे. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा हा दुसराच खेळाडू ठरेल. रोहित शर्मापूर्वी फक्त एकाच खेळाडूला ही कामगिरी करता आली आहे.

KKR vs PBKS IPL 2025 44th Match Live Match Scorecard: पंजाबने कोलकाताला दिले 202 धावांचे लक्ष्य, प्रभसिमरन आणि प्रियांशने खेळली शानदार खेळी

Nitin Kurhe

दरम्यान, पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकात 4 गडी गमावून कोलकातासमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

SL-W vs IND-W Tri-Nation Series Live Streaming: तिरंगी मालिकेत भारताचा पहिला सामना होणार श्रीलंकेशी, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाईव्ह सामना

Nitin Kurhe

मालिकेतील पहिला सामना भारत आणि श्रीलंका (IND W vs SL W) यांच्यात खेळला जाईल. भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी हरमनप्रीत कौर करेल तर श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व चामारी अथापथ्थू करेल. या मालिकेद्वारे, भारतीय महिला क्रिकेट संघ वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या 50 षटकांच्या महिला विश्वचषकाची तयारी सुरू करेल.

Pahalgam Terror Attack: 'देशाबद्दल काहीच न वाटणाऱ्या लोकांची मला कीव येते'; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर Devendra Fadnavis यांची टीका (Video)

टीम लेटेस्टली

शरद पवार यांच्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण झाला आहे. शरद पवार यांनी हल्ल्यातील धार्मिक ओळख तपासणीच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पीडितांना खरच त्यांचा धर्म विचारला गेला होता का, याबाबत काही ठोस माहिती नाही, असे पवार म्हणाले आहेत.

Advertisement
Advertisement