ठळक बातम्या
Deva Trailer Out: पोलिस अधिकारी की माफिया...! शाहिद कपूरच्या देवा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (Watch Video)
Bhakti Aghav2 मिनिटे 18 सेकंदांच्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूरचे एकामागून एक अॅक्शन अवतार दाखवण्यात आले. कधी तो लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसतो, तर कधी बंदुकीने हल्ला करतो. त्याने निर्दयपणे त्याच्या शत्रूंना धडा शिकवल्याचंही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये पूजा हेगडेची झलकही दाखवण्यात आली आहे.
Kieron Pollard New Record: किरॉन पोलार्डने केला 'भीमपराक्रम', टी-20 क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Nitin Kurheपोलार्ड जगभरात खेळल्या जाणाऱ्या टी-20 लीगमध्ये खेळतो आणि त्याच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत. दरम्यान, किरॉन पोलार्डने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे. पोलार्डने एक मोठी कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला.
TATA Mumbai Marathon 2025: मुंबईमध्ये 19 जानेवारी रोजी टाटा मॅरेथॉन 2025 चे आयोजन; स्पर्धकांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल, घ्या जाणून
Prashant Joshiरविवारी, म्हणजेच 19 जानेवारी 2025 रोजी बृहन्मुंबई टाटा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दिवशी सकाळी 3 ते दुपारी 2 पर्यंत, मॅरेथॉन स्पर्धकांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी, मॅरेथॉन मार्गावर काही वाहतूक बदल करण्यात येत आहे.
‘Paatal Lok Season 2’ Review: प्राइम व्हिडिओवर पाताल लोक सीझन 2 मधील जयदीप अहलावतच्या क्राइम थ्रिलर सीरिजचं समीक्षकांकडून कौतुक
Shreya Varkeपाताल लोक सीझन 2 मध्ये जयदीप अहलावत इन्स्पेक्टर हाथी राम चौधरीच्या भूमिकेत पुनरागमन करत आहे. आता प्राईम व्हिडिओवर प्रसारित होणाऱ्या या क्राइम थ्रिलर सीरिजला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मागील सीझनच्या तुलनेत काही किरकोळ त्रुटी असूनही अनेकांनी मुख्य अभिनेत्याच्या उत्कृष्ट अभिनयाचे कौतुक केले आहे, तर काहींनी कथानकाचे कौतुक केले आहे.
AUS W vs ENG W 3rd ODI 2025 Scorecard: ऑस्ट्रेलिया महिला संघाने इंग्लंडचा 86 धावांनी केला पराभव, मालिका 3-0 ने जिंकली; सामन्याचा स्कोअरकार्ड येथे पहा
टीम लेटेस्टलीऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने निन्जा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 86 धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. या विजयात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू अॅशले गार्डनरने शानदार कामगिरी करत शतक झळकावले आणि संघाला एका मजबूत धावसंख्येपर्यंत नेले.
Goalkeeper Dies After Ball Hit On Chest: 16 वर्षीय गोलकीपरचा छातीवर चेंडू लागल्याने मृत्यू, पहा धक्कादायक व्हिडिओ
Bhakti Aghavद सनच्या वृत्तानुसार, गामाला अमेझॉन रेनफॉरेस्टमधील माऊस शहरातून कारने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात पोहोचताच लोपेसचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Khel Ratna Award 2025: मनु भाकर, गुकेश डी, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते खेलरत्न पुरस्कार प्रदान
Bhakti Aghavमनू आणि गुकेश यांच्यासोबत, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा-अॅथलीट हाय जंपर प्रवीण कुमार यांनाही देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
Sexual Relationship With Student: शिक्षिकेने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याचे केले लैंगिक शोषण; दिला त्याच्या बाळाला जन्म, पोलिसांकडून अटक
Prashant Joshiकॅरॉनने विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि ती गर्भवती राहिली. पुढे तिने 2019 मध्ये मुलाला जन्म दिला. मुलाचा जन्म झाला तेव्हा ती 28 वर्षांची होती, तर विद्यार्थी 13 वर्षांचा होता.
Land Corruption Case: मोठी बातमी! जमीन भ्रष्टाचार प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांची शिक्षा
Bhakti Aghavइमरान खान आणि बुशरा बीबी यांनाही मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. खान यांना 10 लाख रुपये दंड भरावा लागेल आणि त्यांच्या पत्नीला 5 लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर बुशराला ताब्यात घेण्यात आले आहे.
Saif Ali Khan Health Update: सैफ अली खानच्या चाहत्यांना मोठा दिलासा, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर अभिनेत्याला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये आले हलवण्यात
Shreya Varkeसैफ अली खानच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्याला आयसीयूमधून नॉर्मल रूममध्ये हलवण्यात आले आहे. लीलावती हॉस्पिटलचे सीओओ नीरज उत्तमणी यांनी माध्यमांशी बोलताना सैफ अली खानबद्दल माहिती दिली आहे. सीओओ नीरज उत्तमणी यांनी सैफ अली खानला खरा हिरो म्हटले आहे. त्याने सैफच्या तब्येतीबद्दल सांगितले की, तो आता ठीक आहे.
Narayangaon Accident: पुण्यातील नारायणगावजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये 9 प्रवाशांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य जाहीर
Prashant Joshiया भीषण अपघातात चार महिला, चार पुरुष आणि एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघे जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
KAR vs VID Vijay Hazare Trophy 2024-25 Final, Live Streaming: कर्नाटक आणि विदर्भ यांच्यात होणार अंतिम सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह स्ट्रीमिंग
Nitin Kurheकर्णधार मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील कर्नाटक भारताच्या प्रमुख देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेत आपले सामर्थ्य दाखविण्यास सज्ज आहे. करुण नायरच्या नेतृत्वाखालील विदर्भ, आवडत्या संघांना हरवून प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकण्याचा निर्धार करेल.
Viral Video: हैद्राबादमध्ये हवेत अडकली महाकाय जायंट व्हील स्टाईल राइड, 25 मिनिटे हवेत उलटे अडकले लोक
Shreya Varkeहैद्राबादमधील नामपल्ली प्रदर्शनातील एका मजेशीर संध्याकाळला नाट्यमय वळण लागले जेव्हा एक लोकप्रिय मनोरंजन आणि पाळणा मध्येच थांबला आणि दहशत आणि घबराट पसरली. गुरुवारी सायंकाळी अचानक जायंट व्हील स्टाईल राइडचा प्रवास मध्येच अर्धवट थांबल्याने प्रवासी सुमारे २५ मिनिटे उलटे अडकलेले होते. सोशल मीडियाप्लॅटफॉर्मवर झपाट्याने पसरलेली आणि लोकांचे लक्ष वेधून घेणारी ही धक्कादायक घटना एका प्रेक्षकाने टिपली.
Kangana Ranaut Film Emergency Banned In Punjab: पंजाबमध्ये कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटावर बंदी; शीख समुदायाचा रस्त्यावर उतरून निषेध
Bhakti Aghav'इमर्जन्सी' चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीदरम्यान, पंजाबमधील चित्रपटगृहांबाहेर मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पंजाबमधील अमृतसरमधील पीव्हीआर सूरज चंद तारा सिनेमाबाहेर मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
Lions, Tigers, Cheetah as Pets: धक्कादायक! पाकिस्तान सरकारने लोकांना दिली सिंह, वाघ, चित्ता यांना घरी पाळण्याची परवानगी; 50 हजार रुपये शुल्क भरून बनवता येणार परवाना
Prashant Joshiपाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरकारने वन्यजीव कायदा 1974 मध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे. नवीन कायद्यानुसार 50 हजार रुपये शुल्क भरून अशा प्राण्यांसंदर्भात परवाना बनवता येणार आहे. परवान्यामुळे वन्य प्राण्यांचे पालन करण्याची परवानगी मिळेल.
IND vs ENG Test Series 2024: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारत अ संघ 'या' संघाविरुद्ध खेळणार सामना
Nitin Kurheभारतीय चाहत्यांना आशा होती की टीम इंडिया 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल, परंतु 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1 असा पराभव झाल्यामुळे टीम इंडिया शर्यतीबाहेर गेला.
Emergency Review: बहुप्रतिक्षित चित्रपट 'इमर्जन्सी' अखेर रिलीज, कंगनाच्या दमदार अभिनयाने जिंकले प्रेक्षकांचे मन
Shreya Varkeकंगना रणौतचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'इमर्जन्सी' अखेर आज म्हणजेच 17 जानेवारीला रिलीज झाला आहे. या चित्रपटात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जीवन आणि राजकीय प्रवास दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे आणीबाणीच्या घटनेकडे सविस्तर पाहण्याची संधी आहे. विशेष म्हणजे कंगनाने या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे तसेच त्याचे दिग्दर्शनही केले आहे.
Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक? वांद्रे पोलीस ठाण्यात संशयिताची चौकशी सुरू (Video)
टीम लेटेस्टलीतांत्रिक डेटा आणि एका गुप्तचराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला पकडले. त्याला वांद्रे पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, तेथे संशयिताची चौकशी करण्यात येत आहे.
Government Services: 'नागरिकांना जास्तीत जास्त सरकारी सेवा ऑनलाइन द्या'; CM Devendra Fadnavis यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
टीम लेटेस्टलीज्या सेवा सध्या ऑफलाईन पद्धतीने दिल्या जातात त्या सर्व ऑनलाईन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले. येत्या शंभर दिवसात हे काम पूर्ण करा.
WPL 2025 All Teams Full Squad: 'महिला प्रीमियर लीग'ला 14 फेब्रुवारीपासून होणार सुरूवात, सामन्यापूर्वी सर्व संघांचा संपूर्ण स्क्वॉड पाहा येथे
Nitin Kurheस्पर्धेचा पहिला सामना 14 फेब्रुवारी रोजी वडोदरा येथे खेळला जाईल, तर या मेगा स्पर्धेचा विजेतेपदाचा सामना 15 मार्च रोजी मुंबईत खेळला जाईल. स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना गुजरात जायंट्सशी होईल.