ठळक बातम्या

IND vs SA, Women's U19 T20 World Cup 2025 Final Live Score Updates: भारतीय महिला संघाला पहिला धक्का, जी कमलिनी कायला रेनकेची शिकार

Jyoti Kadam

भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिका संघाला 20 षटकांत 82 धावांत गुंडाळले. ज्यामुळे टीम इंडियाला फक्त 83 धावांचे लक्ष्य मिळाले आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला पहिला धक्का बसला. 8 धावा काढल्यानंतर जी कमलिनीला कायला रेनकेने बाद केले.

Dead Lizard And Mosquitoes Found In Ghee: तुपात आढळली मृत पाल आणि डास; तेलंगणा अन्न आयुक्तांनी केलेल्या दुग्धशाळेच्या तपासणीत समोर आली धक्कादायक बाब

Bhakti Aghav

तपासणीत संरचनात्मक समस्या उघडकीस आल्या आहेत. यात साठवलेल्या तुपात घरमाश्या आणि डास असल्याचे आढळून आले. याशिवाय, अन्नपदार्थांजवळ एक मृत पाल आढळून आली. तसेच छतावर कोळ्याचे जाळे आढळून आले.

Tata Steel Masters 2025: डी गुकेश आणि नेदरलँड्सच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्ट यांच्यातील सामना ड्रॉ; आर प्रज्ञानंदकडून सर्बियाच्या अलेक्सीचा पराभव

Jyoti Kadam

टाटा स्टील मास्टर्सच्या 12 व्या फेरीनंतर जागतिक विजेता डी गुकेशने नेदरलँड्सच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टशी बरोबरी साधली तर ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाने सर्बियाच्या अलेक्सी सेरानाचा पराभव केला.

IND vs SA, Women's U19 T20 World Cup 2025 Final Scorecard Update: दक्षिण आफ्रिका संघाला पाचवा धक्का, आयुषी शुक्लाने कार्बो मेसोला केले बाद; सामन्याचे स्कोअरकार्ड पहा

Jyoti Kadam

सामन्यात आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिका संघाला पाचवा धक्का बसला आहे. आयुषी शुक्लाने कार्बो मेसोला बाद केले आहे.

Advertisement

8th Pay Commission Salary Hike: आठवा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना करणार मालामाल? जाणून घ्या संभाव्य Fitment Factor, वेतनवाढ, पेन्शन सुधारणा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्रीय मंत्रिमंडळाने 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे, जो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनमध्ये फेरबदल करण्यासाठी सज्ज आहे. नवीन 'फिटमेंट फॅक्टर'मुळे सर्व स्तरांवर भरीव आणि संभाव्य वेतनवाढ यांबाबत घ्या जाणन.

Microsoft Layoffs: कमी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टने दिला नारळ

Bhakti Aghav

यातील एका कर्मचाऱ्याला पाठवण्यात आलेल्या टर्मिनेशन पत्रात म्हटलं आहे की, 'तुमच्या नोकरीतून काढून टाकण्याचे कारण म्हणजे तुमच्या नोकरीच्या कामगिरीने किमान कामगिरीचे मानके. तसेच तुम्ही तुमच्या पदाच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. तुम्हाला तात्काळ प्रभावीपणे सर्व नोकरीच्या कर्तव्यांपासून मुक्त करण्यात येत आहे.

IND vs SA, Women's U19 T20 World Cup 2025 Final Scorecard Update: दक्षिण आफ्रिका संघाला तिसरा धक्का, आयुषी शुक्लाने दियारा रामलखनला बाद करून पाठवले पॅव्हेलियनमध्ये; सामन्याचे स्कोअरकार्ड पहा

Jyoti Kadam

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का बसला आहे. आयुषी शुक्लाने दियारा रामलखनला बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा स्कोअर 24/3 (5) होता.

IND vs ENG 5th T20I 2025 Mini Battle: भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यापूर्वी त्यांच्यातील मिनी लढतींविषयी जाणून घ्या, कोणते खेळाडू ठरू शकतात एकमेकांवर भारी

Jyoti Kadam

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सध्या सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील पाचवा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरतील. सामन्यात एकमेकांना कठीण आव्हान देऊ शकणाऱ्या महत्त्वाच्या खेळाडूंवर एक नजर टाकूया.

Advertisement

IND vs SA ICC U19 Womens T20 WC 2025 Final Toss Update: नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

Jyoti Kadam

आयसीसी महिला अंडर 19 टी 20 विश्वचषक 2025 चा अंतिम सामना आज म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी होत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

IND vs SA, Women's U19 T20 World Cup 2025 Final Mini Battle: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना; 'हे' खेळाडू सामन्याचा मार्ग बदलू शकतात

Jyoti Kadam

या सामन्यात, केवळ संघांची ताकदच नाही तर काही रोमांचक छोट्या लढाया देखील निर्णायक भूमिका बजावू शकतात. दोन्ही संघांमध्ये उत्साही खेळाडूंची मोठी संख्या आहे. जे कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता ठेवतात.

Muzaffarnagar Gang Rape: तरुण मेहुणी पाहून विकृती संचारली, सामूहिक बलात्कार करुन हत्या केली; मुझफ्फरनगर येथील खळबळजनक घटना

Bhakti Aghav

आशिषचे त्याची मेहुणी, मृत प्रियांका हिच्याशी अवैध संबंध होते. ज्यामुळे प्रियांका त्याला अनेकदा ब्लॅकमेल करत असे आणि या गोष्टीला कंटाळून आशिषने त्याच्या मेहुणी प्रियांकाची सुनियोजित पद्धतीने हत्या केली.

US-Canada Trade Trade War: कॅनडाने अमेरिकन वस्तूंवर लादला 25% कर; डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापर धोरणास जस्टिन ट्रूडो यांचा धक्का

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

US-Canada Trade: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफला प्रतिसाद म्हणून १५५ अब्ज कॅनेडियन डॉलर्स किमतीच्या अमेरिकन वस्तूंवर 25% कर लावण्याची घोषणा केली.

Advertisement

IND vs SA, Women's U19 T20 World Cup 2025 Final Live Telecast On DD Sports: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंडर 19 विश्वचषक अंतिम सामना फ्री डिशवर थेट प्रक्षेपित होईल का?

Jyoti Kadam

प्रेक्षक लाईव्ह टेलिव्हिजनवर या रोमांचक सामन्याचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय, डिस्ने+ हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

Prateik Patil Babbar and Priya Banerjee Wedding: प्रतीक पाटील बब्बर आणि प्रिया बॅनर्जी लवकरच अडकणार लग्नबंधणात; वांद्रे येथील घरात पार पडणार विधी

Jyoti Kadam

बॉलिवूड अभिनेता प्रतीक पाटील बब्बर आणि अभिनेत्री प्रिया बॅनर्जी लवकरच लग्नबंधणात अडकणार आहेत. 14 फेब्रुवारी 2025 रोजी व्हॅलेंटाईन डेच्या खास प्रसंगी त्यांच्या वांद्रे येथील घरात लग्नांचे विधी पार पडतील.

Legends 90 League 2025 Teams and Players: शिखर धवन, हरभजन सिंग,सुरेश रैनासह अनेक दिग्गजांसोबत लेजेंड्स 90 लीगला होणार सुरूवात; संघ आणि खेळाडूंची सपूर्ण यादी पहा

Jyoti Kadam

लेजेंड्स 90 लीग 6 फेब्रुवारी 2025 पासून रायपूर येथे सुरू होणार आहे, ज्यामध्ये शिखर धवन, हरभजन सिंग, सुरेश रैना सारखे अनेक भारतीय दिग्गज खेळाडू खेळताना दिसतील. ही स्पर्धा 18 फेब्रुवारीपर्यंत चालेल.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, अनेकांवर थेट कारवाई, गुन्हे दाखल; जाणून घ्या प्रकरण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना निकष डावलून किंवा गैरप्रकार करुन लाभ घेणे खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारे लाभ घेणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आल्याची महिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

Advertisement

Bus Falls Into Gorge On Nashik-Gujarat Highway: नाशिक-गुजरात महामार्गावर लक्झरी बस दरीत कोसळली; 7 यात्रेकरूंचा मृत्यू, 15 जखमी

Bhakti Aghav

गुजरातच्या डांग जिल्ह्यात रविवारी पहाटे यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक खाजगी बस खोल दरीत कोसळली.

UDAN Scheme: 120 नवीन ठिकाणांना जोडण्यासाठी सुरू करण्यात येणार 'उडान' योजना; अर्थमंत्री सीतारमण यांनी अर्थसंकल्पात केली घोषणा

Bhakti Aghav

उडानच्या यशाने प्रेरित होऊन, पुढील 10 वर्षांत 120 नवीन ठिकाणांशी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी आणि 4 कोटी अतिरिक्त प्रवाशांना वाहून नेण्यासाठी एक सुधारित योजना सुरू केली जाईल, असं सीतारमण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले.

Moradabad: स्कूटरवरून जाणाऱ्या पती-पत्नीवर कमेंट करणे पडले महागात, महिलेची तरुणाला चप्पलने मारहाण (Watch Video)

Jyoti Kadam

तरूणाने अश्लील कमेंट्स आणि हावभाव केल्याने महिलेने त्याला मारहाण केल्याचे समजत आहे. तिच्या चप्पलने महिलेने तरूणाला मारहाण केली.

BCCI Awards 2025: विधू विनोद चोप्रा यांचा मुलगा अग्नि बीसीसीआय पुरस्कार 2025 मध्ये माधवराव सिंधिया पुरस्काराने सन्मानित

Jyoti Kadam

विधू विनोद चोप्रा यांचा मुलगा अग्नि चोप्रा याला शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी बीसीसीआय पुरस्कार 2025 मध्ये माधवराव सिंधिया पुरस्कार मिळाला. त्याने रणजी ट्रॉफी 2023-24 प्लेट लीगमध्ये फलंदाजीने चमकदार कामगिरी केली होती.

Advertisement
Advertisement