Moradabad: स्कूटरवरून जाणाऱ्या पती-पत्नीवर कमेंट करणे पडले महागात, महिलेची तरुणाला चप्पलने मारहाण (Watch Video)
तरूणाने अश्लील कमेंट्स आणि हावभाव केल्याने महिलेने त्याला मारहाण केल्याचे समजत आहे. तिच्या चप्पलने महिलेने तरूणाला मारहाण केली.
Moradabad: उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये स्कूटरवरून जाणाऱ्या पती-पत्नीला (couple) एकाने त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यावर संतप्त महिलेने तरूणाला मारहाण (Woman Thrashes Man With Slipper) केली. ही घटना जवळच असलेल्या दुकानाजवळ कॅमेऱ्यात कैद झाली. ही घटना 30 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता घडली. तरूणाने अश्लील कमेंट्स आणि हावभाव केल्याने महिलेने त्याला मारहाण केल्याचे समजत आहे. तिच्या चप्पलने महिलेने तरूणाला मारहाण केली. व्हिडीओत महिलेचा नवराही त्याला मारहाण करताना दिसत आहे.
महिलेची तरुणाला चप्पलने मारहाण
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement