IND vs SA, Women's U19 T20 World Cup 2025 Final Scorecard Update: दक्षिण आफ्रिका संघाला तिसरा धक्का, आयुषी शुक्लाने दियारा रामलखनला बाद करून पाठवले पॅव्हेलियनमध्ये; सामन्याचे स्कोअरकार्ड पहा

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का बसला आहे. आयुषी शुक्लाने दियारा रामलखनला बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा स्कोअर 24/3 (5) होता.

Photo Credit - X ( AsianCricketCouncil)

India U19 Women's National Cricket Team vs South Africa U19 Women's National Cricket Team Match Scorecard: भारतीय अंडर 19 महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंडर-19 (IND vs SA) महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात आयसीसी अंडर-19 महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ टी-20 विश्वचषक 2025 चा अंतिम सामना होत आहे. हा आयुषी शुक्लाने दियारा रामलखनला बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. खाते न उघडता ती बाहेर गेली. दक्षिण आफ्रिका अंडर-19 महिला संघाचा स्कोअर 24/3 (5) होता. सामन्याचे स्कोअरकार्ड पहा

दक्षिण आफ्रिकेचा तिसरा विकेट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement