ठळक बातम्या
Ashadhi Wari 2025 Schedule: आषाढी वारी पालखी सोहळा कधी सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट
Bhakti Aghavखरंतर सध्या पालखी मार्ग असलेल्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू आहे, जेणेकरून पालखी मार्गावर वारकऱ्यांना कोणताही अडथळा येणार नाही. अशातचं आता सासवड -जेजूरी मार्गावरील अतिक्रमण हटवण्यात येत असून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे.
AI Could Achieve Human-Like Intelligence: एआय 2023 पर्यंत मिळवू शकते मानवासारखी बुद्धिमत्ता; 'मानवजातीचा नाश' होण्याची शक्यता, Google चा अंदाज
टीम लेटेस्टलीएजीआयच्या आगमनाने अनेक संधी मिळतील. शिक्षणात वैयक्तिक शिकवणी सुधारेल, आरोग्यसेवेत नवीन औषधे शोधणे सोपे होईल आणि दैनंदिन कामे स्वयंचलित होतील. पण यासोबतच धोकेही आहेत. जर एआयचा गैरवापर झाला, तर नोकऱ्या कमी होऊ शकतात, सामाजिक असमानता वाढू शकते आणि अगदी मानवजातीवर नियंत्रण गमावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
IPL 2025: PBKS आणि CSK यांच्यात कोणता संघ आहे वरचढ; जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी
Jyoti Kadamआयपीएल 2025 चा 22 वा सामना पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाईल. पंजाब संघ दुसऱ्यांदा त्यांच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळणार आहे.
Palghar Shocker: आदिवासी शाळेतील शिक्षिकेची चौथीच्या विद्यार्थिनींना अमानुष शिक्षा; काढायला लावल्या 100 हून अधिक उठाबशा, मुलींची प्रकृती गंभीर
Prashant Joshiया अति शारीरिक श्रमाचा किमान तीन ते चार मुलींवर गंभीर परिणाम झाला आहे. महत्वाचे म्हणजे तीन मुलींच्या पायांमध्ये लक्षणीय सूज आली आहे, ज्यामुळे त्यांना चालणे कठीण झाले आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे मुलींना मानसिक धक्का बसला आहे.
PBKS vs CSK TATA IPL 2025 Live Streaming: आजच्या डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने; विजयच्या शोधात दोन्ही संघ
Jyoti Kadamटाटा आयपीएल 2025 चा 22 वा सामना आज पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाईल.
Mumbai Coastal Road Phase 2: मुंबईच्या कोस्टल रोड फेज 2 मधील वर्सोवा-भाईंदर लिंक रोडसाठी 104 हेक्टर वनजमीन वापरली जाणार; 21 एप्रिलपर्यंत नोंदवू शकता हरकती
Prashant Joshiसाधारण 20,648 कोटी रुपये खर्चाच्या या कोस्टल रोड प्रकल्पाचा दुसरा टप्पा 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे मुंबई शहर, त्याची उपनगरे आणि मुंबई महानगर प्रदेश यांच्यातील रस्ते संपर्क वाढेल. मुंबई कोस्टल रोडचा दुसरा टप्पा हा हाय-स्पीड कॉरिडॉर असेल, ज्यामध्ये भूमिगत बोगदे, केबल-स्टेड पूल आणि वाहनांसाठी इंटरचेंज असतील.
KKR vs LSG TATA IPL 2025 Live Streaming: आज कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना; भारतात कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Jyoti Kadamटाटा आयपीएल 2025 चा 21 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल.
IPL Points Table 2025 Update: मुंबईचा पराभव करून आरसीबीची पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप; इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट टेबल पहा
Jyoti Kadamरॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आत्तापर्यंत 4 सामने खेळलेत. त्या सामन्यांत 3 विजयांसह 6 गुण आहेत. पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने 5 पैकी 4 सामने गमावले आहेत आणि ते 8 व्या स्थानावर आहेत.
RBI एकापेक्षा अधिक बॅंक अकाऊंट्स असणार्यांवर दंड आकारणार? PIB Fact Check ने वायरल पोस्ट वर केला खुलासा
Dipali Nevarekarसोशल मीडीया मध्ये सध्या आरबीआय कडून जारी नव्या गाईडलाईन मध्ये ज्यांची एकापेक्षा जास्त बॅंक अकाऊंट्स आहेत त्यांच्यावर दंड ठोठावला जाईल अशा स्वरूपाचे मेसेज वायरल होत आहेत.
Jaipur वरून येणार्या Indigo Flight मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; Mumbai Airport वर इमरजन्सी लॅन्डिंग
Dipali Nevarekar225 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान रात्री 8.50 वाजता मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले, त्यानंतर प्रवाशांना ताबडतोब विमानातून बाहेर काढण्यात आलं.
Varanasi Shocker: वाराणसी मध्ये 7 दिवसांत 23 जणांकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा 19 वर्षीय मुलीचा दावा; 6 जण अटकेत
Dipali Nevarekarपीडीतेच्या आईच्या तक्रारीवरून सध्या एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानंतर सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Kamada Ekadashi 2025 Wishes In Marathi: कामदा एकादशी च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा सण चैत्री वारी चा
Dipali Nevarekarमहाराष्ट्रात या कामदा एकादशी निमित्त चैत्री वारी करतात. अनेक जण पंढरपूरात विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेतात. चंद्रभागेमध्ये स्नान करतात.
Kamada Ekadashi 2025 Images: कामदा एकादशीच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी ग्रीटिंग्स, WhatsApp Status
Dipali Nevarekarकामदा एकादशी निमित्त अनेक भाविक दिवसभराचे व्रत करतात. द्वादशी दिवशी हे व्रत पूर्ण केले जाते.
Mumbai Water Cut: बीएमसी च्या H East भागात 8 एप्रिलला 'या' वेळेत पाणीपुरवठा राहणार बंद
Dipali NevarekarH East विभागामधील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा.
CM Fellowship Maharashtra 2025: मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 जाहीर; mahades.maharashtra.gov.in वर करा अर्ज
Dipali Nevarekar12 महिन्यांसाठी फेलोंना राज्य सरकार सोबत काम करता येणार आहे. त्यासाठी त्यांना 61,500 रूपये मानधन मिळणार आहे.
TRAI Fraud Alert: TRAI च्या नावाखाली तुमचीही फसवणूक करणाऱ्या धोका; ग्राहकांना दक्ष राहण्याचा सल्ला
PBNS Indiaसायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीसाठी दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी, ग्राहकांनी दूरसंचार विभागाच्या संचार साथी व्यासपीठावर चक्षू सुविधेद्वारे संशयास्पद फसवणुकीची तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Financial Wellness Tips: शारीरिक आरोग्याप्रमाणे आर्थिक आरोग्यही महत्त्वाचे; 'या' फायनान्शियल वेलनेस टिप्स ठरवतील फायदेशीर
टीम लेटेस्टलीयंदा जागतिक आरोग्य दिनानिमित्त व्हिसाने स्मार्टपणे खर्च करण्यास आणि तुमच्या कार्डसचा उपयोग करत सर्वोत्तम, सुरक्षित आर्थिक भविष्य घडवण्यास मदत करण्यासाठी सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.
Excise Duty 2% वाढली पण पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होणार नाही - Oil Ministry ची माहिती
Dipali Nevarekarआंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती घसरल्यामुळे आवश्यक असलेल्या किमतीत कपात करून ही वाढ बॅलन्स केली जाईल असं Oil Ministry कडून सांगण्यात आले आहे.
2nd Solar & Lunar Eclipse 2025 Date: वर्षातील दुसरे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी होणार? ते भारतात दिसेल का? जाणून घ्या
Bhakti Aghav. पहिले चंद्रग्रहण 14 मार्च रोजी झाले होते, तर सूर्यग्रहण २९ मार्च रोजी झाले होते. तथापि, हे दोन्ही ग्रहण भारतात दिसले नाहीत. आता लोक पुढील दोन ग्रहणांची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Tahira Kashyap ला 7 वर्षांनी पुन्हा कॅन्सरचं निदान; 'ब्रेस्ट कॅन्सर' पुन्हा कशामुळे उद्भवू शकतो? धोके काय? घ्या जाणून
Dipali NevarekarHormone Receptor-Positive Breast Cancer असलेल्या महिलांना अनेकदा दीर्घकालीन हार्मोन थेरपी दिली जाते. कालांतराने पुन्हा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो, परंतु कधीही शून्यावर येत नाही.