ठळक बातम्या

What Is Pickle Juice? आयपीएल 2025 मध्ये खेळाडूंना पिण्यासाठी पिकल ज्यूस का देतात? नक्की काय आहे पिकल ज्यूस?

Jyoti Kadam

फक्त क्रिकेटपटूच नाही तर क्रीडा क्षेत्रातील इतर खेळाडूही सामन्यांदरम्यान, हा ज्यूस पितात. खेळताना पोटात वेदना जाणवल्यावर आराम मिळावा यासाठी हा ज्यूस पितात असे मानले जाते. तो कशापासून बनवतात? आणि का पितात हे जाणून घेऊ.

'Idli Guru' Hotel Owner Arrested: फ्रॅन्चायजी डीलच्या नावाखाली स्थानिक व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी कार्तिक बाबू शेट्टी ला अटक

Dipali Nevarekar

पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, तक्रारदार रवी कमलेश्वर पुजारी हा विलेपार्लेचा रहिवासी आहे. त्याची आरोपीशी भेट पहिल्यांदा नोव्हेंबर 2023 मध्ये झाली होती.

Heat Stroke Cases in Maharashtra: यंदाचा उन्हाळा कडक! गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये महाराष्ट्रात उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ; 34 घटनांची नोंद

Bhakti Aghav

उष्माघाताच्या रुग्णांमध्ये बुलढाणामधील सहा, गडचिरोली, नागपूर आणि परभणी येथे प्रत्येकी चार रुग्णांचा समावेश आहे. उष्माघातामुळे मृत्यूची पुष्टी झालेली नसली तरी, बुलढाण्यातील एका संभाव्य घटनेत 11 वर्षांचा मुलगा बेशुद्ध पडला. रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

Weather Alert: कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती; 'या' जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटची शक्यता

Bhakti Aghav

मुंबई आणि कोकणच्या काही भागात मान्सूनसारखे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांत मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर सारख्या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Advertisement

Fire at Five-Star Hotel In Hyderabad: मोठी बातमी! हैदराबादमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये आग, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

हॉटेलच्या एका मजल्यावर आग लागताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला कळवले. काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली.

Salman Khan च्या वांद्रे येथील घराबाहेर सुरक्षा वाढवली; पुन्हा जीवे मारण्याच्या धमकी

Dipali Nevarekar

पोलिसांनी दक्षता बाळगत अज्ञाता विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या या मागे कोण आहे? याचा तपास सुरू आहे.

LSG vs CSK, TATA IPL 2025 30th Match Key Players To Watch Out: लखनऊ सुपर जायंट्स-चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात निकोलस पूरन, डेव्हॉन कॉनवे यांच्यावर असतील सर्वांच्या नजरा

Jyoti Kadam

लखनऊ सुपर जायंट्सने आतापर्यंत एकाना स्टेडियमवर 17 सामने खेळले आहेत. या काळात लखनऊ सुपर जायंट्स संघाने नऊ सामने जिंकले आहेत आणि सात सामने गमावले आहेत. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत या मैदानावर एकूण दोन सामने खेळले आहेत.

For Which Festival Was The Song Jingle Bells Written: 'जिंगल बेल्स' गाणं ख्रिसमस साठी नव्हे तर 'या' सणासाठी लिहलेलं गाणं; जाणून घ्या इंटरेस्टिंग फॅक्ट

Dipali Nevarekar

Jingle Bells या गाण्याचा इतिहास आपल्याला आठवण करून देतो की अनेक पारंपारिक ख्रिसमस गाण्यांमागे एक मनोरंजक कथा आहे.म्हणून निर्मितीचे प्रत्यक्ष स्थान काहीही असो, एक गोष्ट निश्चित आहे. 'जिंगल बेल्स' सर्वांना आवडते.

Advertisement

News About Pune Metro: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! वाहतूक कोंडीमुळे पुणे-नगर रोडवरील BRT Lane हटवण्यास सुरुवात

Bhakti Aghav

पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) गेल्या आठवड्यात 9 एप्रिल रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत बीआरटी कॉरिडॉर हटवण्याच्या निर्णयाला मान्यता दिली होती. गैर-नियोजित बीआरटी लेनमुळे वाहतूक कोंडी आणि वारंवार होणाऱ्या अपघातांबद्दल नागरिकांकडून अनेक वर्षांपासून होत असलेल्या तक्रारींनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

सागरलक्ष्मी, महा. गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची आज सोडत.

Baba Vanga Prediction: काउंटडाउन सुरू! जुलै 2025 मध्ये येणार महाभयंकर त्सुनामी; बाबा वांगानी आणि रियो तात्सुकीने केली होती भविष्यवाणी

Bhakti Aghav

आता बाबा वांगा यांनी केलेल्या आणखी एका भविष्यवाणीमुळे सर्वांचे टेंन्शन वाढलं आहे. खरं तर रियो तात्सुकीने देखील यासंदर्भात भविष्यवाणी केली आहे. रियो तात्सुकीने जुलै 2025 मध्ये येणाऱ्या संभाव्य मेगा-त्सुनामीचा भयानक धोका प्रसिद्ध केला आहे.

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेचा वेग मंदावला! वांद्रे-माहीम स्ट्रेचवर प्रवाशांना धीम्या गतीने प्रवास करावा लागणार

Jyoti Kadam

मुंबईतील वांद्रे-माहिम मार्गावर लोकल गाड्या मंद गतीने धावतील. रेल्वे पुलावरील ब्रिटिश कालीन कास्ट आयर्नच्या जागी स्टील गर्डर बसवण्यात आले आहे

Advertisement

How To Check HSC Result 2025 On SMS: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल SMS च्या माध्यमातून कसा पहाल?

Dipali Nevarekar

मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील कामं सुरू झाली आहे. त्यामुळे 15 मे पर्यंत बोर्डाचे निकाल लागण्याचा अंदाज आहे. हा निकाल थेट हातात येण्यापूर्वी ऑनलाईन पाहता येतो.

Vivek Phansalkar 30 एप्रिलला होणार सेवानिवृत्त; Deven Bharti, Sanjay Kumar Verma, Sadanand Date, Archana Tyagi कोणाकडे येणार मुंबई पोलिस कमिशनरपदाची जबाबदारी?

Dipali Nevarekar

सध्या मुंबई शहराच्या पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी आता कोणाकडे देणार? याचा निर्णय लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतला जाणार आहे.

Who is Ayush Mhatre? धोनीचा नवा ट्रम्प कार्ड आयुष म्हात्रे कोण आहे? ऋतुराज गायकवाडच्या जागी सीएसकेमध्ये समाविष्ट

Jyoti Kadam

आयुष म्हात्रे हा 17 वर्षांचा सलामीवीर फलंदाज आहे. म्हात्रे यांचा उदय उल्लेखनीय आहे, गेल्या वर्षी रणजी ट्रॉफी सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध 176 धावांची मॅरेथॉन खेळी करून त्यांनी आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन केले.

Bhuvneshwar Kumar Record: भुवनेश्वर कुमारची आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी; 300 टी-20 सामने खेळणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला

Jyoti Kadam

भुवनेश्वर कुमार राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात आरसीबीकडून खेळायला आला तेव्हा त्याने एक असा विक्रम आपल्या नावावर केला जो त्याच्या आधी कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजाच्या नावावर नव्हता.

Advertisement

Actor Salman Khan Death Threat: अभिनेता सलमान खानची गाडी बॉम्ब ने उडवण्याची धमकी; वरळी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

Dipali Nevarekar

अभिनेता सलमान खान गॅंगस्टर लॉरेंस बिष्णोई च्या देखील हिटलिस्ट वर आहे. यामधूनच काही दिवसांपूर्वी वांद्रे स्थित त्याच्या राहत्या घरी गोळीबार करण्यात आला होता.

Yellow Line Mumbai Metro 2B Update: मुंबई मेट्रो च्या यलो लाईन 2बी ची ट्रायल रन 16 एप्रिलपासून; हार्बर लाईनला जोडणार पश्चिम उपनगरांसह

Dipali Nevarekar

पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ही सेवा, डायमंड गार्डन ते अंधेरीतील डीएन नगर पर्यंत असेल. 18.2 किमी लांबीची Yellow Line 2B, 14 स्थानकांसह, डिसेंबर 2026 पर्यंत सुरू होणार आहे.

Karun Nair and Jasprit Bumrah: सामन्यादरम्यान करुण नायर आणि जसप्रीत बुमराह यांच्यात शाब्दिक खडाजंगी; रोहित शर्माने घेतली मजा (Video)

Jyoti Kadam

आयपीएलच्या कालच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स एकमेकांसमोर होते. सामन्यादरम्यान करुण नायर आणि जसप्रीत बुमराह यांच्यात जोरदार वाद झाला. त्यामुळे सामन्यात आणखी रंगत आली.

PAK W vs WI W ICC ICC Women WC Qualifier 2025 Live Streaming: पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज महिला संघ आयसीसी महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेत आमनेसामने; लाईव्ह सामना कसा पहाल?

Jyoti Kadam

आयसीसी महिला विश्वचषक पात्रता 2025 चा आठवा सामना आज पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाईल. पाकिस्तान महिला संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत.

Advertisement
Advertisement