ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शानदार शतकानंतर अनुष्का शर्माने शेअर केला विराट कोहलीचा Cute Video
सामन्यानंतर मात्र विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने विराटचा एक क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दुसऱ्या सामन्यात भारताने 6 गडी राखत विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) शानदार शतक झळकवले. 104 धावांची खेळी करत विराटने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली. त्याच्या या दमदार खेळीमुळे तो 'मॅन ऑफ द मॅच' (Man Of The Match) ठरला. सामन्यानंतर मात्र विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) विराटचा एक क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
यात अनुष्काने पप्पी फिल्टरचा वापर करत विराटाचा व्हिडिओ बनवला आहे आणि 'क्युटी' असे लिहून तो शेअर केला आहे.
तुम्हीही पाहा हा व्हिडिओ....
सध्या अनुष्का ऑस्ट्रेलियात विराटसोबत वेळ घालवत असून अलिकडेच तिने विराटसोबतचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement