अभिनेत्री नेहा गद्रे अडकली विवाहबंधनात! पहा नेहा-ईशान बापटच्या लग्नाचे Photos
नेहा आणि ईशानचं लग्न पुण्यामध्ये वैदीक पद्धतीने पार पडलं. मागील वर्षी 10 जुलैला नेहा आणि ईशानचा साखरपूडा झाला आणि 2 मार्च दिवशी त्यांचा विवाहसोहळा पार पडला.
Neha Gadre-Ishan Bapat Wedding: 'मन उधाण वार्याचे' (Man Udhan Varyache), 'मोकळा श्वास' (Mokala Shwas), 'अजूनही चांदरात आहे' (Ajunahi Chandrat Aahe) यामधून घराघरामध्ये पोहचलेली अभिनेत्री नेहा गद्रे (Neha Gadre) विवाहबंधनात अडकली आहे. प्रियकर ईशान बापटसोबत (Ishan Bapat) नेहाने विवाह केला आहे. सोशल मीडीयामध्ये नेहा आणि ईशान यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. कौंटुबिक आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये नेहा आणि ईशानचा विवाहसोहळा पार पडला.
'जय मल्हार' फेम सुरभी हांडे विवाहबद्ध (Photos)
नेहाच्या लग्नाचे आणि रिसेप्शन सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियात शेअर करण्यात आले आहेत. नेहा आणि ईशानचं लग्न पुण्यामध्ये वैदीक पद्धतीने पार पडलं. मागील वर्षी 10 जुलैला नेहा आणि ईशानचा साखरपूडा झाला आणि 2 मार्च दिवशी त्यांचा विवाहसोहळा पार पडला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Happy Mother's Day 2025 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा!
Operation Sindoor नंतर भारतीय विमान कंपन्या सावध पवित्र्यात; 'या' ठिकाणची विमानतळ केली बंद
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 HD Images: रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करत करा अभिवादन
Advertisement
Advertisement
Advertisement