सिरियात दहशतवादी हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू
सिरियामध्ये दहशतावाद्यांनी अलेपप्पो शहरात क्लोरिन हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्लामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
सिरियामध्ये दहशतावाद्यांनी अलेप्पो शहरात क्लोरिन हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्लामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
दहशतवाद्यांनी अलेप्पो येथे केलेल्या रासायनिक हल्ल्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. तर क्लेरिनच्या विषबाधेमुळे आता पर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तसेच सिरियाच्या सैन्यदलाकडू दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. अलेप्पोचे गव्हर्नर हुसेन दियाब यांनी जखमींची संख्या वाढत असल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत 55 जखमींचा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सिरियाच्या सैनिकांनी 2016 मध्ये अलेप्पो शहराची दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका केली होती. मात्र पुन्हा दहशतवद्यांनी अलेप्पोवर रासायनिक हल्ला करण्यास सुरुवात केली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
World's Most Walkable City च्या यादी मध्ये मुंबई सर्वात खालच्या दहा शहरांमध्ये; अभ्यासातून समोर आला निष्कर्ष
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score
Advertisement
Advertisement
Advertisement