Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
17 minutes ago

Zika Virus:पालघरमध्ये सात वर्षीय मुलीला Zika Virus ची लागण, रुग्णालयात उपचार सुरु

Videos टीम लेटेस्टली | Jul 14, 2022 12:24 PM IST
A+
A-

पालघर येथील झाई गावातील सात वर्षीय मुलीला झिका व्हायरसची लागण झाली आहे. अहवालानंतर 7 वर्षीय मुलीला झिकाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या 7 वर्षीय मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृत्ती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

RELATED VIDEOS