Close
Advertisement
 
बुधवार, मार्च 26, 2025
ताज्या बातम्या
12 minutes ago

'होय, Shraddha Walkar हिची हत्या केली', अफताब पूनावाला याची न्यायालयात कबुली

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 22, 2022 03:18 PM IST
A+
A-

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. श्रद्धा वालकर हिची हत्या केल्याचे आरोपी आफताब पूनावाला याने कोर्टात कबूल केले आहे. अफताब पूनावाला याची पोलीस कोठडी आज संपत होती. त्यामुळे त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS