शनिवार, ऑक्टोबर 10, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: ₹53,000 कोटींची गुंतवणूक, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद, भूजल प्रदूषण & रुग्णालयांचा घोटाळा | पुणे, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: MPSC आंदोलन, पुरंदर विमानतळ जमीन संपादन, पाणी कपात & नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप | मुंबई, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मराठा आरक्षणावर सुनावणी, सायबर गुन्हे वाढले & एफडीएची कारवाई |

Virat Kohli To Step Down As India's T20 Captain: विराट कोहली टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडणार

क्रीडा Abdul Kadir | Sep 16, 2021 08:05 PM IST
A+
A-

क्रिकेट आणि विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. आगामी ऑक्टोबरमधील टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहली टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel