गुरुवार, सप्टेंबर 24, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Pune Road Transport: पुण्यात आता प्रवास होणार सुसाट; खडतर प्रवासाला ब्रेक, वाहतूक सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा | Chanakya Niti: वैवाहिक नात्यात दुरावा आणणाऱ्या 'या' सवयी वेळीच टाळा; सुखी संसारासाठी आचार्यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन | IND vs NZ T20: भारताविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघात 'या' खतरनाक खेळाडूंची एन्ट्री; सँटनरकडे धुरा |

Vaccine for Animals: तुमच्या पाळीव प्राण्याला कोरोनाची लस दिली का? प्राण्यांसाठी पहिली कोविड लस लाँच

Videos टीम लेटेस्टली | Jun 11, 2022 11:01 AM IST
A+
A-

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गुरुवारी प्राण्यांसाठी देशातील पहिली कोरोना लस अँकोवॅक्स लाँच केली आहे. अँकोवॅक्स ही लस हरियाणास्थित नॅशनल हॉर्स रिसर्च सेंटर (NRCE) ने विकसित केली आहे. कोरोना लस आणि डायग्नोस्टिक किटच्या प्रक्षेपणानंतर तोमर म्हणाले की, देशातील शास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळे आणि योगदानामुळे देशाला बाहेरून लस आयात करण्याची गरज भासली नाही.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel