रविवार, ऑक्टोबर 11, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: ₹53,000 कोटींची गुंतवणूक, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद, भूजल प्रदूषण & रुग्णालयांचा घोटाळा | पुणे, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: MPSC आंदोलन, पुरंदर विमानतळ जमीन संपादन, पाणी कपात & नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप | मुंबई, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मराठा आरक्षणावर सुनावणी, सायबर गुन्हे वाढले & एफडीएची कारवाई |

Tata Group to Acquire Bisleri: मालक Ramesh Chauhan यांनी विकली 'बिसलेरी' कंपनी, मुलीने व्यवसाय सांभाळण्यास दिला होता नकार

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 24, 2022 05:25 PM IST
A+
A-

रमेश चौहान यांनी थम्स अप, गोल्ड स्पॉट आणि लिम्का हे शीतपेय ब्रँड कोका-कोला कंपनीला विकल्यानंतर जवळपास तीन दशकांनंतर त्यांनी 'बिसलेरी इंटरनॅशनल' टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडला विकली आहे. रमेश चौहान यांनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड सोबत केलेला हा करार 7,000 कोटींना झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel