दीपिकाच्या ड्रेसिंग सेन्स अनेकांना आवडतो.तिसऱ्या दिवशी दीपिकाने रेड कार्पेटसाठी लुई व्हिटॉनचा लाल ड्रेस निवडला होता. पूजा हेगडेने झेब्रा प्रिंट ब्लेझरसह पिवळ्या रंगाचा मिनी ड्रेस निवडला होता.