Sagarika Ghatge: अभिनेत्री सागरिका घाटगेचा आज 35 वा वाढदिवस
हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते विजयेंद्र घाटगे सगरिकाचे काका आहेत, कदाचित त्यांच्यामुळेच सागरिकाला अभिनयाची आवड निर्माण झाली असावी.सागरिकाचा जन्म महाराष्ट्रच्या कोल्हापुरमध्ये झाला.
2007 मध्ये सागरिकाने चित्रपट चक दे! इंडिया मध्ये प्रीती सबवाल ची भूमिका केली होती. सागरिकाने केलेल्या प्रीती सबवालच्या रोल मुळे तिला खरी ओळख मिळाली. सागरिकाने नंतर अनेक हिंदी,मराठी चित्रपटामध्ये अभिनय केला.