Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
2 minutes ago

Rohit Sharma's Captaincy:उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माचे कर्णधारपद धोक्यात

क्रीडा Nitin Kurhe | Nov 11, 2022 02:08 PM IST
A+
A-

टी-20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव झाला. रोहितच्या संघाला इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न देखील उभे राहत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS