Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 04, 2024
ताज्या बातम्या
22 minutes ago

Rajnath Singh: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नियंत्रण रेषेजवळ महिला अधिकाऱ्यांना तैनात करण्यास दिली मान्यता

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 08, 2023 01:53 PM IST
A+
A-

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रादेशिक सेनेच्या महिला अधिकाऱ्यांच्या नियंत्रण रेषेजवळील प्रादेशिक सैन्याच्या अभियंता रेजिमेंटमध्ये आणि प्रादेशिक सैन्याच्या समूह मुख्यालय/ नवी दिल्ली येथील प्रादेशिक सैन्य महासंचालनालयात कर्मचारी अधिकारी म्हणून संघटनात्मक गरजेनुसार तैनात करण्यास मान्यता दिली आहे. महिला अधिकाऱ्यांच्या रोजगाराची व्याप्ती वाढवणे तसेच त्यांच्या व्यावसायिक आकांक्षा पूर्ण करणे हा या प्रगतीशील धोरणाचा मुख्य उद्देश आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS