Close
Advertisement
 
शनिवार, फेब्रुवारी 22, 2025
ताज्या बातम्या
24 minutes ago

Pakistani Passport हे जगातील चौथा सर्वात खराब पासपोर्ट, भारताचे पासपोर्ट कितव्या स्थानावर, जाणून घ्या

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 21, 2022 03:33 PM IST
A+
A-

लंडनस्थित इमिग्रेशन कन्सल्टन्सी 'हेन्ली अँड पार्टनर्स' ने जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर केली आहे. दरम्यान, पाकिस्तानी पासपोर्ट हा जगातील चौथा सर्वात खराब पासपोर्ट आहे. एक वर्षापूर्वीही पाकिस्तानचे पासपोर्ट चौथ्या स्थानावर होते. पाकिस्तानचे पासपोर्ट असल्यास जगात केवळ 32 ठिकाणी पूर्व विजा न घेता प्रवेश मिळतो.

RELATED VIDEOS