शनिवार, ऑक्टोबर 10, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: ₹53,000 कोटींची गुंतवणूक, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद, भूजल प्रदूषण & रुग्णालयांचा घोटाळा | पुणे, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: MPSC आंदोलन, पुरंदर विमानतळ जमीन संपादन, पाणी कपात & नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप | मुंबई, 10 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: मराठा आरक्षणावर सुनावणी, सायबर गुन्हे वाढले & एफडीएची कारवाई |

Omegle Shuts Down: लाइव्ह व्हिडिओ चॅटिंग साइट Omegle बंद, कंपनीने घेतला निर्णय

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Nov 09, 2023 06:17 PM IST
A+
A-

लोकप्रिय थेट व्हिडिओ चॅट साइट Omegle ने त्याच्या सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. Omegle 14 वर्षांपासून आपली सेवा देत आहे. ऑनलाइन गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्यानंतर ओमेगलने आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel