Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 21, 2025
ताज्या बातम्या
2 minutes ago

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी, राज्य सरकारकडून उपसमितीची स्थापना -Committee

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 20, 2022 05:07 PM IST
A+
A-

राज्य सरकारने मराठा आरक्षण या मुद्द्यावर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण या मुद्याचा पेच सोडवणुकीसाठी 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठित केली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.

RELATED VIDEOS