Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 19, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Man Udu Udu Jhala Fame Ajinkya Raut Met With An Accident: ‘मन उडू उडू झालं’ फेम अजिंक्य राऊतच्या गाडीचा अपघात

मनोरंजन nitin.Kurhe | Nov 10, 2021 02:14 PM IST
A+
A-

‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील इंद्राची भूमिका साकारणारा कलाकार अजिंक्य राऊतचा नुकताच अपघात झाला. त्याने स्वत: सोशल मिडीयावर व्हिडीओ पोस्ट करुन या अपघाताची माहिती दिली. पहा व्हिडिओ.

RELATED VIDEOS