शनिवार, ऑक्टोबर 10, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'दुष्काळामुळे लाडकी बहीण योजना बंद' हा दावा खोटा; व्हायरल व्हिडिओतील मुख्यमंत्र्यांचे विधान e-kyc बाबतचे; पहा सत्य काय | नाशिक, 9 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अंबड पाणी प्रदूषण, पाणी कपातीचे आदेश & कुंभ कामाच्या ठिकाणी अपघात | मुंबई, ९ ऑक्टोबर २०२६ ठळक बातम्या: उष्णतेची लाट, आयआयटी बॉम्बे आग, पाणीकपात & नाना पाटेकर यांना निरोप |

Maharashtra SSC 10th Result 2023 Date: 10 वी बोर्डाच्या निकालाची तारीख जाहीर, जाणून घ्या अधिक माहिती

Videos टीम लेटेस्टली | Jun 01, 2023 06:39 PM IST
A+
A-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र SSC 10 वीचा निकाल 2023 उद्या, 2 जून जाहीर करेल. 10 वी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले उमेदवार mahresult.nic.in या महाराष्ट्र निकालाच्या अधिकृत साइटवरून निकाल पाहू शकतात, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel