लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती. 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जयंती निमित्त पहा काही एचडी इमेजेस ज्यात लोकमान्य टिळक यांचे विचार आहेत