Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
2 hours ago

Lockdown 5 : कंटेन्मेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाउन ;कंटेन्मेंट झोन बाहेर 'या' गोष्टी होणार सुरु

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 31, 2020 06:20 PM IST
A+
A-

कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु करण्यात आला. ३१ मे रोजी लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपणार होता. परंतु कन्टेन्मेट झोन अर्थात करोना प्रतिबंधित क्षेत्रात ३० जूनपर्यंत लॉकडाउन असणार आहे अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे.

RELATED VIDEOS