Close
Advertisement
 
सोमवार, जानेवारी 20, 2025
ताज्या बातम्या
30 minutes ago

India vs Sri Lanka, Asia Cup 2022 Super 4 Stat Highlights: श्रीलंकेने भारताचा सहा विकेट्सने केला पराभव

क्रीडा टीम लेटेस्टली | Sep 07, 2022 10:58 AM IST
A+
A-

मंगळवार, 6 सप्टेंबर रोजी आशिया चषक 2022 च्या सुपर 4 फेरीच्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा सहा विकेट्सने पराभव केला. पराभवानंतर आशिया चषक 2022 फायनलसाठी पात्र होण्याची भारताची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.

RELATED VIDEOS