Advertisement
 
शनिवार, जुलै 05, 2025
ताज्या बातम्या
12 hours ago

गानसम्राज्ञी Lata Mangeshkar च्या प्रकृतीमध्ये सुधारणा, डॉ प्रतीक समदानींनी दिली माहिती

मनोरंजन Nitin Kurhe | Jan 31, 2022 04:17 PM IST
A+
A-

लता मंगेशकर यांना कोविड-१९ ची लागण झाल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर अजूनही आयसीयूमध्ये आहेत परंतु आता व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे अशी माहिती डॉ समदानी यांनी दिली.

RELATED VIDEOS