Close
Advertisement
 
सोमवार, जानेवारी 20, 2025
ताज्या बातम्या
11 minutes ago

Qutub Minar चे नाव बदलून Vishnu Stambh ठेवण्याची हिंदू संघटनेची मागणी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 11, 2022 01:11 PM IST
A+
A-

भाजपने दिल्लीतील अनेक गावांची नावे बदलण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. मंगळवारी हिंदू संघटनेने कुतुबमिनार येथे निदर्शने केली. कुतुबमिनारचे नाव बदलून विष्णूस्तंभ ठेवावे, अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे.

RELATED VIDEOS