H3N2 Virus: पुण्यात H3N2 विषाणूचे 22 रुग्ण, कोरोनानंतर H3N2 विषाणूने चिंता वाढवली
सध्या देशामध्ये H3N2 या विषाणूची चर्चा आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ
सध्या देशामध्ये H3N2 या विषाणूची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या विषाणूमुळे 2 रूग्ण दगावल्याची माहिती दिल्यानंतर सार्याच राज्यांना अलर्ट केले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ