Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 28, 2024
ताज्या बातम्या
7 minutes ago

G20 Summit: G-20 शिखर परिषद लडाखमध्ये होणार, भारतने सुरु केली तयारी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 14, 2022 12:19 PM IST
A+
A-

भारत पुढच्या वर्षी जगातील (G20) सर्वात मोठ्या शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी यासंदर्भात घोषणा केली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारत 9 आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे G20 नेत्यांची शिखर परिषद त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करेल.

RELATED VIDEOS