Close
Advertisement
 
शनिवार, एप्रिल 05, 2025
ताज्या बातम्या
19 minutes ago

Diwali Padwa 2021: दिवाळी पाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचे महत्व आणि माहिती

सण आणि उत्सव nitin.Kurhe | Nov 04, 2021 04:01 PM IST
A+
A-

दिवाळीत येणारी तिथी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवाळीचा तिसरा दिवस असतो.हिंदू धर्मीयांसाठी हा एक मोठा सण आहे, आणि या दिवसाला दिवाळी पाडवा असे म्हणतात. जाणून घेऊयात या दिवसाची माहिती.

RELATED VIDEOS