गुरुवार, ऑक्टोबर 15, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'भारत सोडा' नोटिशी विरूद्ध अभिनेता इम्रान खान ची मुंबई उच्च न्यायालयात धाव; लढणार कायदेशीर लढाई | IAS ची नोकरी सोडली, आता स्वतःचा 'जन नीती भारत' पक्ष! दिव्या मित्तल लढवणार योगींच्या राज्यात निवडणूक | सायन रेल्वे उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार; 112 वर्षे जुन्या पुलाच्या जागी नवा पूल |

Dessert Places: '150 सर्वात प्रसिद्ध मिष्टान्न ठिकाणांची यादी' ॲटलसने केली जाहीर, भारतातील 6 ठिकाणांचा समावेश

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 14, 2023 07:13 PM IST
A+
A-

पारंपारिक खाद्यपदार्थांवरील ऑनलाइन प्रवास मार्गदर्शक टेस्ट ॲटलसने अलीकडेच त्यांची '150 सर्वात प्रसिद्ध मिष्टान्न ठिकाणांची यादी' प्रसिद्ध केली. इंस्टाग्राम हँडलवर सूचीबद्ध केलेल्या या ठिकाणांपैकी 6 ठिकाणं भारतीय आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel