चेन्नई सुपरकिंग्जच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर याची घोषणा करण्यात आली आहे. महेंद्रसिंह धोनीने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.