Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 21, 2025
ताज्या बातम्या
9 minutes ago

Covid: भारतात कोरोना संक्रमितांची संख्या वाढली, टास्क फोर्सकडून काळजी घेण्याचे आवाहन

Videos टीम लेटेस्टली | Jan 04, 2024 04:26 PM IST
A+
A-

तुमची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही. काळजी घ्या आणि स्वत:हून आपल्याच घरी विलगीकरण स्वीकारा. खास करुन घरामध्ये वृद्ध लोक असतील तर मास्क वापरा. तसेच, दोन व्यक्तींमध्ये आवश्यक अंतर ठेवा, असा सल्ला कोविड टाक्स फोर्सने दिला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS