Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 26, 2024
ताज्या बातम्या
11 minutes ago

Covid-19: बॉलीवूडचा पार्श्वगायक सोनू निगम आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण

मनोरंजन Nitin Kurhe | Jan 05, 2022 03:57 PM IST
A+
A-

बॉलीवूडचा पार्श्वगायक सोनू निगम आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. सोनू निगमने सोशल मीडियावर कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. सोनू निगमची पत्नी, मुलगा आणि मेहुण्याला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

RELATED VIDEOS