Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
6 minutes ago

Coronavirus Vaccination: 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना मिळणार COVID वरील लस; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली माहिती

Videos Abdul Kadir | Mar 24, 2021 12:45 PM IST
A+
A-

येत्या 1 एप्रिलपासून देशातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण केले जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने याबाबत निर्णय घेतला, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे.

RELATED VIDEOS