Close
Advertisement
 
शुक्रवार, फेब्रुवारी 21, 2025
ताज्या बातम्या
10 minutes ago

Coronavirus Outbreak: देशातील कोरोनाबाधितांची संख्या साडेतीन लाखांच्या वर; २४ तासात १0,९७४ नवे रुग्ण

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 17, 2020 12:31 PM IST
A+
A-

देशावर आलेल कोरोनाच संकट काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात करोनाचे तब्बल १० हजार ९७४ रुग्ण वाढले असून, २ हजार ३ जणांचा करोनाने बळी घेतला आहे.जाणून घ्या सविस्तर.

RELATED VIDEOS