शनिवारी संध्याकाळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.त्यांनी स्वतःहा या बाबत याची माहिती दिली.आता त्यांच्यासह घरातील ८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.