Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

Commonwealth Games 2022: स्पर्धेसाठी खेळाडू सज्ज, जाणून द्या कधी, कुठे होणार स्पर्धा

क्रीडा Nitin Kurhe | Jul 19, 2022 06:15 PM IST
A+
A-

कॉमनवेल्थ गेम्स 2022 इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2002 या कालावधीत होणार आहेत.  भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30, 6.30 आणि रात्री 11.30 वाजता हे खेळ खेळले जातील. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुमारे 72 देश सहभागी होण्याची अपेक्षा असून, विविध स्पर्धांमध्ये 5000 हून अधिक खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

RELATED VIDEOS