Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
2 minutes ago

Commercial LPG Cylinder Prices Slashed: सामान्यांसाठी दिलासा, कमर्शिअल गॅस सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये मोठी घट

Videos Nitin Kurhe | Sep 01, 2022 12:29 PM IST
A+
A-

सर्वसामान्यांसाठी एक आनंददायक बातमी समोर आली आहे. आज एलपीजी सिलेंडर्सच्या किंमती मध्ये 91.50 रूपयांनी घट झाली आहे. इंडियन ऑईलच्या माहितीनुसार, आता दिल्ली मध्ये 19 किलोच्या कमर्शिअल सिलेंडरसाठी 1885 रूपये तर मुंबईमध्ये 1844 रूपये मोजावे लागणार आहेत.

RELATED VIDEOS