Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
8 minutes ago

Bollywood Celebs On Afghanistan: अफगाणिस्तानची परिस्थिती पाहून बॉलिवूड सेलेब्रिटींनी ही ट्वीट करत व्यक्त केले दुःख

Videos Abdul Kadir | Aug 17, 2021 07:23 PM IST
A+
A-

अफगाणिस्तानची परिस्थिती पाहून प्रत्येकजण घाबरले असून सगळीकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तिथली परिस्थिती पाहून बॉलिवूड सेलेब्स देखील दु:ख व्यक्त करत आहेत बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट करत दुःख व्यक्त केले आहे.

RELATED VIDEOS