या आठवड्यात नीथा, सोनाली, उत्कर्ष आणि विकास यांच्यातून एका स्पर्धकाला बिग बॉस चे घर सोडावे लागणार होते. अखेर निथा शेट्टी ला बिग बॉस चे घर सोडवे लागले आहे.