Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
2 minutes ago

Assembly Polls 2023: आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 5 राज्याच्या निवडणूक तारखा जाहीर, 3 डिसेंबर दिवशी मतमोजणी

Videos टीम लेटेस्टली | Oct 09, 2023 05:39 PM IST
A+
A-

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा या पाच राज्यातील विधानसभा निवडणूका जाहीर केल्या आहेत. देशाच्या 2024 च्या लोकसभा निवडणूकीच्या आधी होणार्‍या या विधानसभा निवडणूका कॉंग्रेस, भाजप सह प्रादेशिक पक्षांसाठी महत्त्वाच्या असणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS