सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज म्हणजे आशा भोसले आज 8 सप्टेंबर ला त्यांचा ८७ वा वाढदिवस आहे याच निमित्ताने जाणून घेऊयात काही खास गोष्टी.