Advertisement
 
गुरुवार, ऑगस्ट 07, 2025
ताज्या बातम्या
11 days ago

Anosmia Awareness Day: काय आहे अनोस्मिया त्याबद्दल थोडक्यात जाणून द्या

Videos Nitin Kurhe | Feb 27, 2022 10:01 AM IST
A+
A-

अनोस्मिया म्हणजे वास ओळखण्याची क्षमता कमी होणे.दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस या आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. एकट्या युनायटेड स्टेट्समध्ये 40 वर्षांवरील किमान 3% लोक अॅनोस्मियाने ग्रस्त आहेत.

RELATED VIDEOS