Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
4 minutes ago

Al-Qaida चा प्रमुख Ayman al-Zawahiri याचा खात्मा,अमेरिकी लष्कराच्या ड्रोन हल्ल्यात ठार

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 02, 2022 10:39 AM IST
A+
A-

अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल जवाहिरी याला ठार मारण्यात आले आहे.अल-जवाहिरी काबूलमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. राष्ट्रपती जो बायडेन यांनी म्हटले की, संयुक्त राज्य अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात अल जवाहिरी ठार झाला.

RELATED VIDEOS