स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत लवकरचअनिरुद्ध आणि अरुंधतीचा विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे.पाहूयात अनिरुद्ध-अरुंधतीचे काही खास फोटो.